जी. एच. रायसोनी महाविध्यालयात "विद्यार्थी गुणगौरव समारंभ"
विद्यार्थ्यांचा विविध श्रेणींमध्ये ८८ हून अधिक बक्षिसे व प्रशस्तीपत्र देऊन गौरव ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण
जळगाव, ता. २४
: येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ
इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचा “वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ”
नुकताच पार पडला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात
आले. जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या
अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.
अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, सिव्हील
अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू
पवार, मॅकेनिकल
अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, संगणक
अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील, इलेक्ट्रॉनिक
अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील व डेटा सायन्स-आर्टिफिशियल
इंटेलिजन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटील, एमसीए विभागप्रमुख
प्रा. कल्याणी नेवे, ॲडमिशन डीन प्रा. रफिक शेख आदी या प्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय
शेखावत यांनी केले त्यांनी वार्षिक अहवाल सादर करत महाविद्यालयात राबविल्या जाणारे विविध उपक्रम, सांस्कृतिक, शैक्षणिक,
क्रीडा, स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय सेवा योजना, वाचन संस्कृती अभियान या
उपक्रमांचा तसेच महाविद्यालयाच्या यशाच्या शिखरावरचा चढता आलेख आपल्या अहवाल
स्वरुपात सादर केला.
सांस्कृतिक कला प्रकारातील विजेते
गीत
गायन :- प्रथम : वैष्णवी गोडेश्वर, द्वितीय : जीतेद्र अहिरे,
तृतीय : सुरज खंडागळे
पर्सनालिटी
कॉन्स्टेट :- मिस्टर अंतराग्नी (अभियांत्रिकी) : पवन महाजन, मिस
अंतराग्नी (अभियांत्रिकी) : रिया तळेले, मिस्टर अंतराग्नी
(व्यवस्थापन) नकुल सोनावणे, मिस अंतराग्नी (व्यवस्थापन) :
पूनम बाविस्कर, बेस्ट स्माईल : निधी वाजपेयी, बेस्ट वॉक : स्वप्नील श्रावणे, बेस्ट पर्सनालिटी :
राज सोनवणे, बेस्ट ड्रेस : प्रतीक्षा चव्हाण,
नृत्य
:- प्रथम : अक्षया दानी, द्वितीय : अदिती बनसोडे,
तृतीय : मनीषा मंडोकर
सांघिक
नृत्य :- प्रथम : रिया भंगाळे व पियुषा पाटील, द्वितीय : भूमी
जाधवानी व ग्रुप, तृतीय : राज सोनवणे व श्रेयस पाटील
डिपार्टमेंट
वॉर :- प्रथम : बीसीए विभाग, द्वितीय : बीबीए विभाग,
तृतीय : मेकॅनिकल विभाग
कलर
ब्लॉक डे :- प्रथम : राजेश्वरी व ग्रुप, द्वितीय : भाविका घाटे व
ग्रुप, तृतीय : टॉपजीक ग्रुप
साडी
डे :- प्रथम : तन्मयी, द्वितीय : तानिया व इशिका, तृतीय : कनिष्का व सात्विक दीक्षित
रेट्रो
रिमिक्स :- प्रथम : स्वप्नील श्रावणे, द्वितीय : रिया तळेले,
तृतीय : मुक्ताई पाटील
कल्चरल
डे :- प्रथम : नेहा बडगुजर, द्वितीय : विराज सोनार व
सुनीती, तृतीय : भाविका घाटे
हॉरर
मँडनेस :- प्रथम : रिया तळेले, द्वितीय : सोनल अलोने व ग्रुप,
तृतीय : उत्कर्षा पाटील
ग्रुप
डे :-
प्रथम : पनीरी व ग्रुप, द्वितीय : आनंद पाटील व ग्रुप, तृतीय : जतीन वाणी व ग्रुप
मिम
डे :-
प्रथम : समीर व यशराज, द्वितीय : मयूर भंगाळे
मिस
मँच डे :- प्रथम : ओम पाटील, द्वितीय :
संगणक अभियांत्रिकी विभाग
अंताक्षरी
:- एमबीए व तृतीय वर्ष एआय
-----------------------------------
क्रीडा प्रकारातील विजेते
कॅरम :- प्रथम : झिशान खान व राजेश्वरी पवार, द्वितीय :
फैजान शेख व जयश्री
पवार, तृतीय : नवाज शेख व पूजा इबितदार
बॅडमिंटन :- प्रथम : नमन सुरण व रुतुजा सी पाटील, द्वितीय :
आदित्य खटवानी व आस्था
अबोती, तृतीय : रोहन जोशी व तेजश्री पाटील
बुद्धिबळ :- प्रथम : जय पाटील, द्वितीय : मोईन खान, तृतीय : नमन सुरण
टेबल टेनिस :- प्रथम : सिद्धेश बगे व प्राची नारखेडे,
द्वितीय : परेश
पाटील व योगेवश्री भोई, तृतीय : तेजस बाविस्कर व आस्था अबोटी
टग ऑफ वॉर (विजयी संघातील खेळाडू) :- ज्ञानेश्वर पाटील, दिपक बडगुजर, साईराज पाटील, पियुष
साळुंखे, योगेश भारंबे, तेजस पाटील, जयेश राठोड, प्रेम भावसार, प्रशांत जाधव
व्हॉलीबॉल (विजयी संघातील खेळाडू- मुले ) :- कौस्तुभ पाटील, तेजस बाविस्कर, पियुष साळुंखे, हृषिकांत
चोपडे, जिगर पाटील, सूरज खंडागळे, लोकेश सोनवणे, लोकेश पाटील, ध्रुव काळुंखे
व्हॉलीबॉल (विजयी संघातील खेळाडू- मुली) :- साक्षी
पाटील, राजनंदिनी जाधव, देवयानी पाटील, नेहा काळे, राजेश्वरी पवार
बास्केटबॉल (विजयी संघातील खेळाडू- मुले ) :- रिचर्ड पिंडू, आदित्य राजपूत, करण जाधवनी, हर्षल पाटील, हंसराज
पाटील
बास्केटबॉल (विजयी संघातील खेळाडू- मुली) :- धनश्री
पाटील, रुतुजा एस पाटील, सुयशा कांबळे, खुशी सूर्यवंशी, तेजश्री
पाटील, वंशिका पाटील, ऋतुजा सी. पाटील
क्रिकेट (विजयी संघातील खेळाडू) :- पियुष मोरे, यश दीपराज पाटील, हरीश बोरसे, तुषार बोरसे, अविनाश
राठोड, योगेश राठोड, दर्शन पाटील, जयेश दिवेश पाटील, अभिषेक पाटील, हर्षल शेळके,
हिमांशू कोडवानी
------------------------------------
थ्री सी रिपोर्ट पोस्टर प्रेझेंटेशन :- प्रथम
: सिद्धार्थ राजेंद्र
शर्मा, वैभव
बारी, ओम जयले, ओम मांडलिया, उदय महेश विरोडकर, नितेश बडगुजर, आर्यन पाटील
द्वितीय : प्रणिता प्रदिप भालेराव, सात्विक दीक्षित, ईशा राजेंद्र चौधरी, साक्षी महेंद्र पाटील, दिशा
संजय पाटील, मृणाली शामकांत पाटील, गौरी काबरा, मिताली पाटील, विशाल पवार, मोहित
कोल्हे, तेजस पाटील, चिन्मय पाथोडे तृतीय मनन मनीष सोगठी, लोकेश एस.तलरेजा, स्नेहा
संजय भटेजा
--------------------------------
नो फायर कुकिंग :- प्रथम
: आदिती संदीप बनसोडे व
समता आहुजा, द्वितीय : युक्ता प्रदीप दाभाडे व तानिया
वाधवानी आणि इशिका, तृतीय : शेख अर्सलान बशीर
तिळगुळ बनवा :- प्रथम : लोकेश सुभाष तलरेजा, द्वितीय :
स्नेहा संजय बठेजा,
तृतीय : शेख
अर्सलान बशीर
प्रजासत्ताक दिनानिमित्त पाककृती स्पर्धा :- प्रथम
: काशिफ अहमद शेख बदरुद्दीन,
द्वितीय : अदिती
संदीप बनसोडे
---------------------------
वक्तृत्व
स्पर्धा :- प्रथम
: हर्षदा गोपाल पाटील,
द्वितीय : नंदिनी,
तृतीय : निधी
शुक्ला
“आर्ट
अँड क्राफ्ट क्लब” पोस्टर प्रेझेंटेशन :- प्रथम
: साक्षी अनिल पाटील,
द्वितीय : सायली
ज्ञानेश्वर सांगोले, तृतीय : लतेश पाटील
Comments
Post a Comment