“जी. एच. रायसोनी टॉडलर टेल्स”मध्ये काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव, ता.
१८ : येथील जी. एच. रायसोनी टॉडलर टेल्स मध्ये
“प्ले ग्रुप ते सिनिअर केजी”च्या
विद्यार्थ्यांसाठी काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लहानग्याची स्टेजवरील
भीती दूर करण्यासाठी तसेच मुलांचे मन, त्यांची
स्व-अभिव्यक्ती, उच्चारण कौशल्ये तसेच आत्मविश्वास
वाढवण्याच्या उद्देशाने हि काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी या
चिमुकल्यांनी जॉनी जॉनी, ट्वीकंल ट्वीकंल, डायमंड इन द स्काय,अंग अंग चिमणी इत्यादी
पाठ्यपुस्तकातील व विविध थीमवर आधारित आपल्या विविध कवितांनी सर्वांना मंत्रमुग्ध
करत त्यांच्या व्हॉईस मॉड्युलेशन आणि अप्रतिम लक्षात ठेवण्याच्या कौशल्याने
सर्वांना चकित केले. या छोटय़ा गायकांना उपस्थित परीक्षक व शिक्षकांनी भरभरून दाद
दिली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्कूलमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी.
एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले.
स्पर्धेचा निकाल
नर्सरी - बेस्ट रेसिटेशन: आद्य
प्रतिक पलोड व अन्वी अनिकेत पाटील, मोस्ट क्रिएटीव्ह इंटरप्रीटेशन: स्तुती विनोद
सोनार व यशराज रवी वानखेडे, बेस्ट स्टेज प्रेजेंस: धैर्य
हितेश सुराणा, बेस्ट प्रोनोउंसेशन: दिया गौरव बोथरा व सिया
तुषार विसावे, मोस्ट एक्सप्रेसिव्ह रेसिटेशन: नीवा मनन धूत व
आरव गौरव राका, बेस्ट कॉन्फिडन्स अवार्ड: कियारा कुणाल महाजन
व धन्वी राहुल तोडा, नवोदित रेसिटेशन: मायरा बाळेश कोतवाल,
बेस्ट प्रोप: ओजस्वी मिहिर महाजन व करण विवान कोचर, रिदमिक एक्सप्लोरर: गरवीत काळे व तनिशा आनंद राका, बेस्ट
हावभाव रत्न: रुद्रप्रतापसिंह सूर्यवंशी, सर्वात उत्साही
सहभाग: रिदम सुमीत छाबडीया. जज चॉईस अवॉर्डः सारांश हितेश मेंघानी
ज्यू.केजी - बेस्ट स्टेज प्रेजेंस:
संस्कृती बापूसाहेब पाटील, विवान प्रतिक मणियार, देवेना
सिद्धार्थ जैन, माही पियुष संघवी व आमरा गुप्ता, बेस्ट प्रोप: दित्या राहुल बंटीया व धैर्य मंडोरे, मोस्ट
क्रिएटीव्ह इंटरप्रीटेशन: शौर्य लेकवाणी, बेस्ट
प्रोनोउंसेशन: प्रयाण जैन व ध्रिती जाजू, बेस्ट रेसिटेशन:
राजवीर मणियार व पारू जैन, बेस्ट स्टेज प्रेजेंस: आशु सन्नी
नाथांनी, बेस्ट प्रोनोउंसेशन: मारिया मुर्तजा अमरेलीवाला,
बेस्ट प्रोप: युविका रॉबिन लुल्ला, रिदमिक
एक्सप्लोरर: अचीषा अभिनव पालीवाल व अनया शाह, बेस्ट हावभाव
रत्न: वैभव विधी शिरतुरे व वेधांशी शर्मा, नवोदित रेसिटेशन:
राशी जितेंद्र जैन, मोस्ट एक्सप्रेसिव्ह रेसिटेशन: मनवा
पाटील, बेस्ट कॉन्फिडन्स अवार्ड: ग्रीशा श्रिया, मेमोराइजेशन मार्वल: अयान जगवानी, नवोदित रेसिटेशन:
देवयानी भंगाळे, जज चॉईस अवॉर्डः जीयांश नितेश शामनाणी व
गुनवीरसिंग चव्हाण
सी.केजी - बेस्ट रेसिटेशन: हुसेना वसीम खान, सर्वात उत्साही सहभाग: कियारा पराग पटेल, नवोदित रेसिटेशन: शिवम नागदेव, बेस्ट प्रोप: सन्नी रंगलानी व सर्नाया नीरज, बेस्ट प्रोनोउंसेशन: इरा देशमुख, मोस्ट क्रिएटीव्ह इंटरप्रीटेशन: जैनम गादिया, मोस्ट एक्सप्रेसिव्ह रेसिटेशन: अनय नाथानी, बेस्ट कॉन्फिडन्स अवार्ड: ओजल देसरडा, बेस्ट स्टेज प्रेजेंस: प्रनवी अग्रवाल, जज चॉईस अवॉर्डः अर्णव पाटील, मेमोराइजेशन मार्वल: अश्वी अग्रवाल, रिदमिक एक्सप्लोरर: युग पांढरे, सर्वात उत्साही सहभाग: चिरायू वाघ.

Comments
Post a Comment