रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात दहा दिवसीय अ‍ॅप्टिट्यूड ट्रेनीग

फोटो ओळ : सहभागाचे प्रमाणपत्र वाटप करतांना प्रा. प्रिया टेकवानी
जळगाव, ता. ११ : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातील विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभाग व ब्राकलेस जीटीटी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने दहा दिवसीय अॅपटीट्युड ट्रेनीग घेण्यात आली. या ट्रेनीगमध्ये विध्यार्थ्यांना सामाजिक शिष्टाचार, टाईम मॅनेजमेंट, नफा–तोटा, दिशा आणि अंतर, ब्लड रिलेशन, संभाव्यता, स्पीड-टाईम, ताण व्यवस्थापन, संख्या मालिका, वेळ आणि काम, मुलाखत कौशल्य, देहबोली, पजल्स, सामाजिक माहिती, सामान्य ज्ञान आदि विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत अॅब्रिडक्रॉपचे ट्रेनर कुशल लखानी, हार्दीका लखानी, निशांत ठाकरे, मनीष हाटे यांनी मार्गदर्शन केले तसेच या दहा दिवसीय कार्यशाळेत ३०० विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता, सहभागींना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यशाळेसाठी प्रा. प्रिया टेकवानी यांनी सहकार्य केले तसेच सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश