रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड
जळगाव प्रतिनिधी, ता.९ : शहरातील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविदयालयाच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभाग उत्कृष्ट नियोजन करीत विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक सॉप्ट स्किल्सवर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यात अत्यंत महत्वाची भुमिका बजावत असते. याच अनुषंगाने नेक्स्ट कनेक्ट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, इम्पेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, प्रो. रीलीक्स, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, वर्ल्ड प्ले प्रायव्हेट लिमिटेड या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे. अशी माहिती रायसोनी बिजनेस मॅनेजमेंटच्या बीसीए विभाग प्रमुख प्रा. रफिक शेख यांनी दिली.
नेक्स्ट कनेक्ट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, इम्पेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, प्रो. रीलीक्स, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, वर्ल्ड प्ले प्रायव्हेट लिमिटेड या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून महाविद्यालयातील बीसीए विभागाती
Comments
Post a Comment